पुणे

छत्रपती संभाजी महाराज यांच्या भित्तीचित्राचे उद्‌घाटन

CD

पुणे, ता. ११ ः नारायण पेठ येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३४ व्या बलिदानदिनानिमित्त भित्तीचित्र साकारून त्यांना अभिवादन करण्यात आले. दिवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते या भित्तिचित्राचे उद्‌घाटन करण्यात आले. माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या संकल्पनेतून नीलेश आर्टस्‌ यांनी ५० बाय ३० फुटाचे हे भित्तीचित्र साकारले. त्यासाठी सुमारे १५० लिटर रंगाचा वापर केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, काँग्रेसचे मोहन जोशी, बाळासाहेब दाभेकर, करण मानकर, हर्षवर्धन मानकर आदी उपस्थित होते. गीतगंगा अपार्टमेंट, जनता सहकारी बॅंक, सणस क्रेन, भोलेनाथ मित्र मंडळ, ५२ बोळ मित्र मंडळ, भरत मित्र मंडळ यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT