पुणे

सांधेदुखीतून मुक्तीसाठी टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स

CD

पुणे, ता. १४ ः सांधेदुखीच्या वेदनेतून मुक्ती मिळवून पुन्हा पहिल्यासारखं ठणठणीत व्हायचं आहे का? तर ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’चे शुद्ध आयुर्वेदिक उपचार सांधेदुखीवर कायमची मात करतील.
सांध्याचे दुखणे, आमवात, संधिवात, गुडघेदुखी, मणक्याचे आजार, स्पाँडिलायटिस अशा सर्व प्रकारच्या स्नायूंशी संबंधित आजारांवर ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मध्ये उपचार होतात. ते करताना रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती, पचनशक्ती, त्याची सांधेदुखीच्या त्रासातून कायमची आणि लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी संशोधन करून प्रत्येकासाठी स्वतंत्र आणि अनोखी उपचारपद्धती ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’ने विकसित केली आहे. या उपचारपद्धतीची सुरुवात १९९१ मध्ये झाली. डॉ. टेब आणि डॉ. रुस्तम बी. जिनवाला यांनी पुण्यात ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ची स्थापना केली. संधीवात आणि सांधेदुखी दूर करण्यासाठी डॉ. जिनवाला  यांनी ही  उपचार पद्धती  शोधली. त्यांनी १९८७ मध्ये ‘एफडीए’कडून परवाना मिळवला. गेल्या जवळपास ३७ वर्षांपासून पुण्यातील ढोले पाटील रोडला ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ची शाखा आहे. डॉ. मंजुषा अवस्थी यांच्या नेतृत्वाखाली टेब  ट्रीटमेंट क्लिनिक्स, पुणे शाखा कार्यरत आहे.
शारीरिक-मानसिक स्थिती याही गोष्टी लक्षात घेतल्या जातात. त्यानंतरच स्वतंत्रपणे प्रत्येक रुग्णाचे औषध तयार केले जाते. उपचार सुरू करतानाच ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’चे तज्ज्ञ डॉक्टर’ किती कालावधीत पूर्णतः बरे होणार, हे लेखी स्वरूपात लिहून देतात. शिवाय उपचारांसाठी किती खर्च येईल, हेही अगोदरच सांगतात. ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मध्ये उपचार ओपीडी बेसिस पद्धतीनं घेता येतात. दोन महिन्यांतून एकदा रुग्णाला ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’ मध्ये यावे लागते. रविवारी आणि संध्याकाळनंतरही क्लिनिक सुरू असते. ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’ आठवड्यातील सातही दिवस सकाळी १० ते संध्याकाळी सहा या वेळेत चालू असतात. मात्र येथे अपॉईंटमेंट घेऊन यावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Lockdown: आज रात्रीपासून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा

IIT Baba Abhay Singh Story: आयआयटी बाबा अभय सिंहची पत्नी प्रितीका कोण?; ‘युनिव्हर्सिटी’ काढण्याचे स्वप्न, दोघांची भेट पवित्र ठिकाणी

Sinhgad Road News : अंतीम प्रवासावर अंधाराची छाया! वडगावात दुचाकीच्या उजेडात पार पडले अंत्यसंस्कार; मृत्यूनंतरही असुविधांची साथ, नागरिकांचा संताप

MI vs RR Live : मुंबई इंडियन्स-राजस्थान रॉयल्स सामना होण्याची शक्यता कमी, थेट गुवाहाटीवरून अपडेट्स, मॅच रद्द झाल्यास काय?

Nashik SIT Press: रुपाली चाकणकरांची चौकशी का नाही? नाशिकमध्ये एसआयटीची पत्रकार परिषद; तेजस्वी सातपुतेंचं स्पष्ट शब्दांत उत्तर

SCROLL FOR NEXT