पुणे

कार्यालयीन कामकाजातील हिंदी सोपी करावी : अमर साबळे

CD

पुणे, ता. १९ : हिंदी भाषा शक्य तितकी सोपी करण्याची गरज आहे. दररोजच्या जीवनात बोलण्यात येणारी आणि पत्रव्यवहारातही तीच हिंदी वापरण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार अमर साबळे यांनी केले.
राष्ट्रीय उष्णकटिबंधीय हवामान केंद्र (आयआयटीएम), खादी आणि ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी) आणि केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (सीबीआरटीआय) यांच्यातर्फे दोन दिवसीय राजभाषा समारंभ आयोजित केला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी साबळे बोलत होते.
या वेळी एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले, तसेच आयआयटीएमचे संचालक आर कृष्णन, केव्हीआयसी मुंबईचे राजभाषा विभागाचे उपसंचालक कृष्णपाल सिंग, प्राचार्य बसवराज आदी उपस्थित होते. प्राचार्य बसवराज यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कृष्णपाल सिंग यांनी महोत्सवातील सत्रांची माहिती दिली. सहायक संचालक (राजभाषा) विजय कुमार रात्रे यांनी आभार मानले. या दोन दिवसीय राजभाषा समारंभात स्वाती चढ्ढा, विनोद कुमार भारती, रणजित हरणकर, संगीता सिंग यांच्यासह हिंदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT