पुणे

रियल इस्टेट एजंट प्रशिक्षण सोमवारपासून

CD

पुणे, ता. २२ : रियल इस्टेट एजंट्स व ग्राहक यांच्यातील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी ‘महारेरा’ने आता एजंटना व्यवसाय करण्यासाठी प्रमाणपत्र बाळगणे अनिवार्य केले आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यासाठीचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ची शैक्षणिक संस्था असणाऱ्या ‘एसआयआयएलसी’ला या प्रशिक्षणासाठी ‘महारेरा’कडून अधिकृत प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. ऑनलाइन पद्धतीने २० तासांचे किंवा ऑफलाइन पद्धतीने ३ दिवसांचे हे प्रशिक्षण पूर्ण करून एजंनाला प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येईल. नव्याने एजंटचे रजिस्ट्रेशन करताना किंवा रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण करताना हे प्रमाणपत्र आता बंधनकारक आहे.
ऑनलाइन प्रशिक्षणाची पुढील बॅच २७ मार्चपासून सुरू होत आहे. तसेच ऑफलाइन प्रशिक्षण २७, २८ व २९ मार्चला सकाळनगर, बाणेर रस्ता, पुणे येथे आयोजित केले आहे. ‘महारेरा’ने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त डिजिटल मार्केटिंग व वास्तुशास्त्र या विषयांच्या कार्यशाळा प्रशिक्षणात होणार आहेत.

प्रतिव्यक्ती शुल्क पाच हजार अधिक जीएसटी
ऑफलाइन प्रशिक्षणाचे ठिकाण : एसआयआयएलसी, सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क : ९१३००७०१३२, ८९५६३४४४७५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : सोनम वांगचुक यांना दिले जाणारे सर्व उपचार त्यांच्या संमतीनेच केले जात आहेत - मेदान्ता रुग्णालय

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT