पुणे

सीआयआय पश्चिम क्षेत्राच्या अध्यक्षपदी डॉ. प्रवीर सिन्हा

CD

पुणे, ता. २३ : कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) पश्चिम क्षेत्राच्या अध्यक्षपदी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीर सिन्हा यांची आणि उपाध्यक्षपदी व्ही. एम. सालगावकर आणि ब्रदर प्रायव्हेट लिमिटेडच्या अध्यक्ष स्वाती सालगावकर यांची निवड करण्यात आली. २०२३-२४ या वर्षासाठी ही निवड झाली आहे. सीआयआय पश्चिम क्षेत्राच्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. वर्ष २०२३-२४ साठी सीआयआय पश्चिम क्षेत्रातील भारतीय व्यवसायांसाठीची थीम जागतिकीकरणाचा पुढील टप्पा आहे. लवचिक जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीसाठी सर्वसमावेशक मूल्यसाखळी हे याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. कार्य, कौशल्य आणि गतिशीलतांचे भविष्य, डिजिटल परिवर्तन आणि आर्थिक पुनर्प्राप्तीसाठी वित्तपुरवठा, आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच ऊर्जा, हवामान बदल आणि संसाधन कार्यक्षमता, तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि संशोधन आणि विकास या प्रमुख बाबींवर सीआयआय पश्चिम विभाग कार्य करणार आहे, अशी माहिती ‘सीआयआय’कडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon :खडसेंच्या घरात चोरी! ५ तोळं सोनं आणि ३५ हजार लंपास; एकनाथ खडसे म्हणाले, जळगावात पोलिसांचा धाक राहिला नाही

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात कृषी केंद्रचालकांचं आंदोलन; ‘साथी पोर्टल’च्या विरोधात एक दिवस केंद्र बंद

Ranji Trophy 2025: पावसाच्या व्यत्ययात मुंबई संघाची कसरत; छत्तीसगडविरुद्ध पहिल्या डावात आघाडीसाठी आता चार विकेटची गरज

UP Encounter: योगींच्या पोलिसांनी एका शहरात केले डबल एनकाऊंटर! तिघांच्या पायाला गोळी; गुन्हेगारीचा मोठा इतिहास!

Arjun Tendulkar: 4,4,4,4,4,4,6! अर्जुनच्या फटकेबाजीमुळे गोवा संघाचा कमबॅक; आधी ३ विकेट्स घेऊन कर्नाटकला दिलेले धक्के...

SCROLL FOR NEXT