पुणे

पुणे शहर फोटो ओळी

CD

PNE23T47859
सातारा रोड ः बिबवेवाडी रस्त्यावरील पादचारी मार्ग तसेच सायकल ट्रॅकवर दुचाकीस्वार अशा बेदरकारपणे वाहने घुसवून नियम धाब्यावर बसवितात. त्यामुळे पादचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
---
PNE23T47860
महात्मा फुले मंडई ः मेट्रोच्या कामामुळे टिळक पुतळ्याजवळील मार्ग अरुंद झाला आहे. त्यातच विक्रेते दोन्ही बाजूला ठाण मांडत असल्यामुळे रस्ता आणखी अरुंद झाला आहे. परिणामी तेथे कायम वाहतूक कोंडी होते.
---
PNE23T47861

शगुन चौक ः ड्रेनेजचा गाळ काढून रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्याचे असे चित्र शहरात अनेक ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालकही त्रस्त झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT