पुणे

शिवाजीनगर, कोथरूड डेपो परिसरातील पाणी बंद

CD

पुणे, ता. २ ः कामगार पुतळा येथे मेट्रोकामामुळे जलवाहिनी स्थलांतरित केली जाणार आहे. तर, चांदणी चौकात जलवाहिनी दुरुस्ती करण्यात येणार असल्याने शिवाजीनगर आणि कोथरूड डेपो परिसरातील पाणी पुरवठा गुरुवारी (ता. ५) बंद ठेवला जाणार आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे पाणी पुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
या भागातील पाणी पुरवठा बंद असेल ः कामगार पुतळा, सिव्हिल कोर्ट, कपोते गल्ली, सिमला आॅफिस परिसर, मोदीबाग परिसर, नरवीर तानाजी वाडी, पुणे मुंबई रस्ता, वाकडेवाडी, पाटील इस्टेट, कोथरूडमधील शास्त्रीनगर, लोकमान्य कॉलनी, उजवी व डावी भुसारी कॉलनी, वेद भवन रस्ता व परिसर, डुक्करखिंड, हिलव्हिव सोसायटी, वड्स रॉयल सोसायटी, परमहंसनगर, लक्ष्मीनगर, राहुल टॉवर, मुठेश्‍वर कॉलनी, गुरुजन सोसायटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT