पुणे

रोटरी ॲवॉर्ड्समध्ये विद्यार्थ्यांचा गौरव

CD

पुणे, ता. ७ : रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ स्पोर्ट्स सिटी इन्स्पिरा यांच्यावतीने ‘रोटरी युथ लीडरशिप ॲवॉर्ड्स’ या कार्यक्रमाचे उद्‌घाटन क्लबचे नियोजित प्रांतपाल शीतल शहा यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांना दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणारी कौशल्ये, वेळेचे व्यवस्थापन, शिक्षणाचे प्रशिक्षण या कार्यक्रमात देण्यात आले. यात ४०० विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी मुकेश गुप्ता, रमेश बेंद्रे, रोहिणी बन्सल, केनेडी सॅम्युएल आदी उपस्थित होते. रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ स्पोर्ट्स सिटी इन्स्पिराचे अध्यक्ष डॉ. भरत पाटील, सचिव जितेंद्र सिंग, खजिनदार अमित नागपाल यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News :दीक्षाभूमी विकासाच्या संथ गतीवर उच्च न्यायालयाचा संताप; आठवडाभरात उत्तर सादर करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : पुण्यातील उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; हल्ल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार

Satara Rare Softshell Turtle : निसर्गाची किमया! साताऱ्यात आढळले मऊ पाठीचे आणि लांब मानेचे दुर्मीळ कासव; वाघाप्रमाणं मिळतंय कायदेशीर संरक्षण, वैशिष्ट्ये काय?

MPSC Success Story: आईने खानावळ चालवली, वडील माथाडी कामगार; लेकीने MPSCत गाजवले नाव, विशाखा शिर्केंची प्रेरणादायी यशोगाथा

Akola Nazul Plot Action : मनपाच्या कारवाईला स्थगितीची मागणी ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आयुक्तांना निर्देश नजूल भूखंडावरील रहिवासी, व्यावसायिकांना दिलासा; दोन्ही बाजू ऐकून घेण्याची शिवसेनेची मागणी

SCROLL FOR NEXT