MPSC Success Story: आईने खानावळ चालवली, वडील माथाडी कामगार; लेकीने MPSCत गाजवले नाव, विशाखा शिर्केंची प्रेरणादायी यशोगाथा

Vishakha Shirke MPSC Success Story After Two Years Of Failure: आई-वडिलांच्या संघर्षातून उभारले यशाचे शिखर; विशाखा शिर्केंची प्रेरणादायी कहाणी
Vishakha Shirke MPSC Success Story From Family Struggle To Maharashtra First Rank In Group C Competitive Exams

Vishakha Shirke MPSC Success Story From Family Struggle To Maharashtra First Rank In Group C Competitive Exams

esakal

Updated on: 

सातारा: परिस्थिती प्रतिकूल असतानाही ध्येयावर ठाम राहून सातत्याने प्रयत्न केले, तर यश मिळतेच, याचा प्रत्यय विशाखा हनुमंत शिर्के यांच्या यशोगाथेतून येतो. जावळी तालुक्यातील म्हसवे या गावातून आलेल्या विशाखा यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत स्थान मिळवले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेत महिला प्रवर्गातील SEBC मधून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. त्याच वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परीक्षेतही त्यांची कार्यकारी सहाय्यक पदावर निवड झाली. २०२५ मध्ये त्यांनी गट-ब अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पात्रता मिळवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com