पुणे

टीटीके प्रेस्टिजची ग्राहकांसाठी खास ऑफर

CD

पुणे, ता. १९ ः विवाहासाठी गिफ्ट्स खरेदी करण्‍याचा काळ पुन्‍हा आला आहे. त्यासाठी टीटीके प्रेस्टिजने स्‍पेशल ‘सुपर सेव्‍हर ऑफर २०२३’ नुकतीच लाँच केली आहे.
या ऑफरतंर्गत प्रेस्टिजच्‍या उत्‍पादनांच्‍या मुबलक श्रेणीवर ग्राहकांना आनंददायी सूट व बचत देण्‍यासोबतच ‘बाय वन, गेट ॲट लिस्ट १ फ्री’ ही ऑफरही मिळणार आहे. त्यातून ग्राहक त्‍यांच्‍या आवडीच्‍या वस्‍तू खरेदी करू शकतात आणि प्रेस्टिजसह उत्तम सूट व मोफत गिफ्ट्सचा अधिकाधिक लाभ घेऊ शकतात.
टीटीके प्रेस्टिज लिमिटेडच्या विक्री व विपणनाचे उपाध्‍यक्ष दिनेश गर्ग म्‍हणाले, ‘‘दरवर्षी आमचे ग्राहक सुपर सेव्‍हर
ऑफरसाठी उत्‍सुक असतात. तेथे त्यांना उत्पादनांच्या मुबलक प्रकारांतून हव्या असलेल्या वस्तू निवडता येतात. कुकिंग सुलभ व जलद करणारी नवी उत्‍पादने देण्‍यासाठी आम्ही ग्राहकांसाठी कटिबद्ध आहोत. किफायतशीर दरांमध्‍ये येणाऱ्या आमच्‍या उच्च दर्जाच्‍या अप्‍लायन्‍सेस व कूकवेअरसह आम्‍ही प्रत्‍येक भारतीय कुटुंबासाठी कुकिंग अधिक कार्यक्षम बनवण्‍यावर लक्ष केंद्रित करतो.’’
टीटीके प्रेस्टिजच्‍या सुपर सेव्‍हर ऑफरमध्‍ये सर्व उत्‍पादन श्रेणींमध्ये आकर्षक डील्‍स आहेत. प्रेस्टिज किचन अप्‍लायन्‍सेस बरोबर ड्युओ/निओ ३ बर्नर गॅस स्‍टोव्‍हची खरेदी करता येते. गॅस स्‍टोव्‍हसोबत ऑफरमध्‍ये मोफत आकर्षक वस्तूही ग्राहकांना मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: एकनाथ शिंदे विधान परिषदेवर कोणाला पाठवणार? शिवसेनेच्या २ महिला चेहऱ्यांमध्ये जबरदस्त टक्कर; कुणाची लॉटरी लागणार?

पत्नीला पळवलं; नंतर आक्षेपार्ह फोटो काढून तिच्या पतीला पाठवले, स्वयंघोषित गुंडाचं धक्कादायक कृत्य

Pune Crime: पुणे विमानतळावर २६.८० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; एकाला अटक, चिनी बनावटीच्या खाद्यपदार्थांची तपासणी अन् काय घडलं!

Dope Test Before Marriage: नशा कराल तर तुमचं लग्न होणार नाही, डोप टेस्ट म्हणजे काय? लग्नाच्या आधी अनिवार्य करण्याची संसदेत मागणी

नागराज मंजुळे दिग्दर्शित मटका किंग सिरीजची रिलीज डेट जाहीर ! विजय वर्मा साकारणार मुख्य भूमिका

SCROLL FOR NEXT