पुणे

मुक्तांगण विज्ञान शोधिकातर्फे विज्ञान प्रकल्प प्रदर्शन व स्पर्धा

CD

पुणे, ता. २० : भारतीय विद्या भवनाच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे येत्या रविवारी (ता.२२) आंतरशालेय विज्ञान प्रकल्प प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन केले आहे. हे प्रकल्प प्रदर्शन सेनापती बापट रस्ता येथील भारतीय विद्याभवनच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रात भरणार आहे. पूना कपलिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहव्यवस्थापकीय संचालक मेघना मुळे व पंकज मुळे यांच्या हस्ते या प्रकल्प प्रदर्शनाचे उद्‌घाटन सकाळी १० वाजता होणार आहे. हे प्रदर्शन सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे, अशी माहिती मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या उपसंचालिका नेहा निरगुडकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT