पुणे

संपूर्ण फॅमिलीची खरेदी एकाच ऑफरमध्ये !

CD

पुणे, ता. ३ ः नावीन्यपूर्ण ऑफर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या ‘सिलाई वर्ल्ड’ने या दिवाळीमध्ये ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर आणली आहे. त्यानुसार ग्राहकांना चार हजार रुपयांच्या खरेदीवर चार हजार रुपयांची फॅमिली शॉपिंग फ्री देण्यात आली आहे. तसेच, यासोबत ग्राहकांना एक हजार रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे. या एकाच ऑफरमुळे ग्राहकांच्या संपूर्ण फॅमिलीची दिवाळी खरेदी फक्त चार हजार रुपयांत होईल.
दिवाळीनिमित्त सिलाईमध्ये फॅशनेबल आणि ट्रॅडिशनल अशा दोन्ही गारमेंट्सचा फ्रेश स्टॉक मोठ्या प्रमाणात आहे. महिलांसाठी प्युअर सिल्क साडी, ब्रोकेड सिल्क, टसर सिल्क, वल्कलम्‌‍ या साड्यांसोबतच घागरा, कांजीवरम, पैठणी, डिझायनर साड्यांची व्हरायटी आहे. त्याचबरोबर कुर्ती सेटमध्ये एम्ब्रॉयडरी कुर्ती सेट, प्रिंटेड कुर्ती सेट, कुर्ती, दुपट्टा सेट आहे. तसेच फॅशनेबल ड्रेसेस व गाऊनही असणार आहेत. पुरुषांसाठी कुर्ते, डेनिम शर्टस्, टी शर्ट्‌‍स, ट्राऊझर्सची मोठी व्हरायटी आहे तर लहान मुलांसाठी किड्स वेअर्सचा मोठा स्टॉक आहे.
याबाबत ‘सिलाई वर्ल्ड’चे संचालक सागर गुजर म्हणाले, ‘‘दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात कपडे खरेदी केले जातात. त्यामुळे खऱ्याअर्थाने आमच्याकडून ‘दिवाळी बोनस’ आहे. त्यात संपूर्ण फॅमिलीला एकाच छताखाली दिवाळीची खरेदी स्वस्तात करता येईल.’’ ही ऑफर महाराष्ट्रातील ‘सिलाई वर्ल्ड’च्या सर्व शोरूम्समध्ये सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT