पुणे

आज पुण्यात शनिवार ४ नोव्हेंबर २०२३

CD

आज पुण्यात
शनिवार ४ नोव्हेंबर २०२३
.........................
सकाळी ः
अमृत महोत्सव सोहळा ः प्राचार्य भाऊसाहेब जाधव सुहृद मंडळतर्फे ः मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस ः प्रमुख पाहुणे- प्रतापराव पवार, डॉ. पराग काळकर ः बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः ९.००.
प्रदर्शन ः दि पुणे फाउंटन पेन शो २०२३ ः प्रमुख पाहुणे- दीपक वेलणकर, राजीव तांबे, हरीश बैजल ः श्रेयस बँक्वेट, आपटे रस्ता, डेक्कन जिमखाना ः १०.००.
चित्रप्रदर्शन ः पल्लवी कर्वे यांच्या चित्रांचे प्रदर्शन ः कलादर्पण आर्ट गॅलरी, कलाछाया कँपस, पत्रकार नगर रस्ता, गोखलेनगर ः ११.००.
सायंकाळी ः
मेळावा ः सांजभेट ः एकल व्यक्तींचा मेळावा ः अध्यक्ष-डॉ. मधुसूदन घाणेकर ः प्रमुख पाहुणे- प्रदीप शुक्ल, मेघना म्हसकर, प्रिया दामले, सारिका सासवडे, विठ्ठल मुरकेवार ः राजा मंत्री उद्यान, नळ स्टॉपजवळ ः ४.३०.
परिसंवाद ः पुणे इंटरनॅशनल सेंटर आयोजित ः संजय कौललिखित ‘ॲन अल्टरनेटिव्ह डेव्हलपमेंट अजेंडा फॉर इंडिया’ या पुस्तकावर परिसंवाद ः सहभाग- संजय कौल, प्रा. अमिताव मल्लिक ः सुमंत मुळगावकर हॉल, ए विंग, आयसीसी टॉवर, सेनापती बापट रस्ता ः ५.००.
प्रकाशन समारंभ ः रोहन प्रकाशन आयोजित ः डॉ. मृदुला दाढेलिखित ‘अफसाना लिख रहू हूँ’ या पुस्तकाचे प्रकाशन ः अध्यक्ष- डॉ. अरुणा ढेरे ः प्रमुख पाहुणे- वैभव जोशी ः उपस्थिती- प्रदीप चंपानेरकर ः डॉ. मृदुला दाढे यांची सांगीतिक मुलाखत ः स्नेहा अवसरीकर, सुनीला गोंधळेकर ः रंगशाला, चौथा मजला, ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग ः ५.००.
प्रकाशन समारंभ ः डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी संपादित ‘आंतर-भारती’ दिवाळी अंकाचे प्रकाशन ः हस्ते- अच्युत गोडबोले, प्रा. गौतमीपुत्र कांबळे ः महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, सदाशिव पेठ ः ५.००.
पुस्तक प्रकाशन ः डिंपल पब्लिकेशन आयोजित ः दीपाली दातारलिखित ‘पैस प्रतिभेचा मनमोकळ्या गप्पा प्रतिभा रानडे यांच्याशी’ ः अध्यक्ष- डॉ. उमा कुलकर्णी ः प्रमुख पाहुण्या- डॉ. सुचेता परांजपे ः फिरोदिया सभागृह, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, लॉ कॉलेज रस्ता, शिवाजीनगर ः ५.३०.
कथक नृत्य ः भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाउंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ः कथक नृत्याचा कार्यक्रम ‘अस्मी’ ः सादरकर्ते- वृंदना मोहरीर, देविका पानसे ः साथसंगत- ईशान परांजपे (तबला), कृष्णा साळुंके (पखवाज), यशवंत थिट्टे (हार्मोनियम), शुभम खंडाळकर (गायन) ः भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता ः ५.३०.
मेळावा ः जनजाती कल्याण आश्रम (नाशिक) पुणे महानगर आयोजित ः वक्त्या- सुमेधा चिथडे ः अध्यक्ष- श्रीकृष्ण करकरे ः आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रस्ता ः ६.००.
अभिवाचन ः महाराष्ट्र कल्चरल आयोजित ः डॉ. अशोक दा. रानडे अर्काईव्हजच्या नवव्या स्थापना दिनानिमित्त परफॉर्मन्स फ्रॉम अर्काईव्हज मलिकेतील प्रस्तुती- ‘इति ः द. ग. गोडसे’ ः द. ग. गोडसे यांच्या लेखांतील वेचक अंशांचे अभिवाचन ः संकल्पना- प्रमोद काळे ः अभिवाचन- हर्षद राजपाठक, अपूर्व साठे, श्रुती कुंटे ः ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग ः ७.००.
......................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT