पुणे

बौद्धिक संपदा हक्क कार्यशाळा

CD

पुणे, ता. ३ ः जेएसपीएम विद्यापीठामध्ये नुकतीच ‘बौद्धिक संपदा अधिकार आणि पेटंट डिझाइन फाइलिंग’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस आणि नागरूर येथील राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्थेच्या सहकार्याने ही कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेला पूजा माऊलीकर या प्रमुख वक्ता म्हणून, तर सहयोगी प्राध्यापक डॉ. ऐश्वर्यादेवी देशमुख, डॉ. श्रीविद्या रवी आदी यावेळी उपस्थित होते. भारतातील बौद्धिक संपदा प्रक्रिया आणि कायदेशीर पैलूंवर माऊलीकर यांनी मार्गदर्शन केले. पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी कार्यशाळेला हजेरी लावली. यावेळी आरोग्य विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. बी. वानखेडे, संस्थापक सचिव डॉ. टी. जे. सावंत, अध्यक्ष डॉ. आर. एस. जोशी आणि कुलगुरू डॉ. बी. बी. आहुजा यांनीही मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

Baramati Crime News : बारामतीत चोरटयांनी 25 लाखांचे दागिने केले लंपास; अजित पवार यांच्या अंत्यविधीप्रसंगी चोरटयांचा धुमाकूळ....

SCROLL FOR NEXT