पुणे

दिल्ली परिसराला भूकंपाचे धक्के

CD

नवी दिल्ली, ता. ३, वृत्तसंस्था ः दिल्ली परिसराला शुक्रवारी रात्री भूकंपाने हादरा दिला, मात्र मिळालेल्या माहितीनुसार यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नेपाळमध्ये ६.४ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. दिल्ली, नोईडा आणि गुरुग्राम आणि बिहारसह उत्तर भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये १० किलोमीटर खोलीवर होता. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामधील (एनसीआर) लोकांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आणि त्यांनी घराबाहेर धाव घेतली. नेपाळमध्ये एका महिन्यात तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के बसले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ममता बॅनर्जी कोलकाता हायकोर्टात दाखल, भवानीपूरच्या निकालाविरोधात दाखल केली याचिका, पश्चिम बंगालमध्ये घडामोडींना वेग

‘हे गाणं प्रेग्नेंसीत रेकॉर्ड केलं होतं’ परिणीती चोप्राचं 'नमामी शमीशान' शिवभक्ती गीत चर्चेत, सोशल मीडियावर Viral Video

Latest Marathi News Live Update : शिवसेना अधिक बळकट होणार असल्याचा दीपक केसरकर यांचा दावा

पुनर्वसनावरून केडीएमसी महासभेत खडाजंगी! "आमदारांसाठी एक आणि नगरसेवकांसाठी दुसरा नियम आहे का?" भाजप नगरसेवकांचा सवाल

Mumbai News: मुंबईत मीडिया हब उभारणार, डिजिटल कंटेंट क्षेत्राला नवी दिशा मिळणार; आशीष शेलार यांची घोषणा

SCROLL FOR NEXT