पुणे

ऑफिस अॅडमिनिस्ट्रेशनचे रोजगाराभिमुख विनामूल्य प्रशिक्षण

CD

पुणे : डॉ. नानासाहेब परुळेकर सकाळ चॅरिटी ट्रस्ट व टेक महिंद्रा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूडमध्ये सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात कला किंवा इतर शाखेच्या १८ ते ३० वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन हा कोर्स विनामूल्य उपलब्ध करून दिला जात आहे. या प्रशिक्षणांतर्गत इंग्रजी भाषा तसेच बेसिक ते ॲडव्हान्स एक्सेल हे विषय शिकवले जातील. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र व रोजगार उपलब्धतेसाठी मदत पुरविली जाते. इच्छुक विद्यार्थ्यांनी बुधवारच्या (ता. १२) आत नावनोंदणी करावी.
नाव नोंदणीसाठी संपर्क : ७४४७३०३१३४, ९६८९७३१५७०, ९०४९५४२७२५.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Gyanesh Kumar : १४ आक्षेप, १६.१० लाख अपील... निवडणूक आयोगात पडद्यामागे काय घडलं? ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

Asian Games 2026: कबड्डीत भारताला दोन सुवर्ण जिंकण्याची संधी; दोन्ही संघ फायनलमध्ये! लढती कुठे, किती वाजता पाहता येणार?

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये उज्ज्वल निकम यांनी जिंकली प्रेक्षकांची मन, जिंकलेली रक्कम दान करण्याचा निर्णय

Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत स्व-रूपवर्धिणी मल्लखांब पथकाचे थरारक सादरीकरण

SCROLL FOR NEXT