पुणे

व्यावसायिक केक मेकींग द्वारे बना उद्योजक

CD

केक बनविण्यातून बना उद्योजक
पुणे, ता. १० : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या सुपर टेस्टी केकच्या विविध प्रकारांची सविस्तर रेसिपी प्रात्यक्षिकासह करून दाखवणारी कार्यशाळा शनिवारी (ता. १५) आयोजिली आहे. यात ब्लॅक फॉरेस्ट केक, चॉकलेट ट्रफल केक, रसमलाई केक, बार्बी डॉल केक, रेड वेलवेट (चीज फ्रॉस्टिंग), वेडिंग केक (फ्लॉवर डेकोरेशन), मिरर ग्लेज केक याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जाणार आहे. सिक्रेट टिप्स व ट्रिक्ससह केकसाठी लागणारा कच्चा माल, सविस्तर कृती, आवश्यक यंत्रसामग्री आदींविषयी मार्गदर्शन केले जाईल. प्रतिव्यक्ती शुल्क १५०० रुपये.

घरीच तयार करा दहा प्रकारची चॉकलेट
लहान मुलांना बाहेरून चॉकलेट विकत घेण्यापेक्षा घरीच चॉकलेटचे विविध प्रकार बनविता येऊ शकतात. ते कसे, त्याची पद्धत, रेसिपी काय आहे याविषयीची कार्यशाळा रविवारी (ता. १६) आयोजिली आहे. यात डेअरी मिल्क, ओरिओ चॉकलेट, कॅडबरी, मिल्की बार, फाइव्ह स्टार, किटकॅट, मिल्कीबार, बाउंटी चॉकलेट, डेट्स चॉकलेट, पान मसाला, मिंट चॉकलेट, फेरेरो रोशे, गुलकंद, रसमलाई, रमरेजिंग असे विविध प्रकारचे चॉकलेट बनविणे त्यासाठी आवश्यक साहित्य, आकर्षक पॅकिंग, व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन केले जाईल. प्रतिव्यक्ती शुल्क १५०० रुपये.

ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT