पुणे

मंगळवार स्थानिक ११-४-२३

CD

आज पुण्यात
मंगळवार दि. ११-४-२३

सकाळी
- प्रदर्शन : आर्ट मॅजिक चित्रकला प्रदर्शन : कंटेम्पररी आर्ट, न्यूज पेपर आर्ट, ३ डी आर्ट माध्यमातील, तसेच डिझाइनिंगच्या विद्यार्थ्यांनी केलेले अॅक्रेलिक पेंटिंग, पोस्टर पेंटिंग, रेझिन, एमसिल, सॉफ्ट पेस्टल, चारकोल, बॉलपेन पेंटिंग, ऑइल पेंटिंग, ऑइल पेस्टल, पोट्रेट इत्यादी चित्रांचा समावेश : आयोजक - महालक्ष्मी पवार : स्थळ - बालगंधर्व कलादालन, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर : सकाळी १०.३० पासून
- पुरस्कार : डॉ. सुधाकर आव्हाड यांना ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ पुरस्काराचे वितरण : हस्ते - डॉ. न. म. जोशी : अध्यक्ष - ॲड. प्रमोद आडकर : प्रमुख उपस्थिती - लता राजगुरू, प्रेरणा गायकवाड : आयोजक - फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच : स्थळ- पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ : सकाळी ११.००

सायंकाळी
- लाइव्ह ऑर्केस्ट्रा ः रेश्‍मा गोखले प्रस्तुत ऑर्केस्ट्रा ‘साउंड ऑफ म्युझिक’तर्फे संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांची यांच्या लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण ः संगीत संयोजन- माधव गोखले ः स्थळ- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड ः ५.००
- व्याख्यान ः महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शैक्षणिक व्याख्यानमाला ः विषय- भारतीय संविधान व व शिक्षण हक्क ः वक्ते- ॲड. संतोष म्हस्के ः अध्यक्ष- ॲड. सुधीर निरफराके, आयोजक- अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा ः स्थळ- एस. एम. जोशी फाउंडेशनचा सेमिनार हॉल, नवी पेठ ः ६.००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

Asia Cup 2026: BCCI ने सांगितलं अन् टीम इंडियाने केलं! मोहसिन नक्वींच्या हातून ट्रॉफी न घेण्यावर कोच मुजुमदार यांचं स्पष्ट उत्तर

Maharashtra ST: एसटी प्रवाशांसाठी मोठी गुड न्यूज! ताफ्यात येणार ५ हजार नव्या ‘लालपरी’; ‘टाटा मोटर्स’ची निविदेत बाजी

“रुबाब आहे!” कोकणच्या निसर्गात रमली ‘सनई चौघडे’ फेम शर्वरी; म्हणाली...“मी जवळजवळ स्वर्गात…”

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

SCROLL FOR NEXT