Maharashtra ST: एसटी प्रवाशांसाठी मोठी गुड न्यूज! ताफ्यात येणार ५ हजार नव्या ‘लालपरी’; ‘टाटा मोटर्स’ची निविदेत बाजी

Maharashtra ST To Get 5000 New Lalpari Buses Soon: एसटी ताफ्यात ५ हजार नव्या ‘लालपरी’ंची भर; टाटा मोटर्सचा सर्वात कमी दर, जुन्या गळक्या बसना दिलासा
ST Bus Passengers Get Big Relief As Maharashtra ST Plans 5000 New Lalpari Buses To Replace Old And Outdated Buses

ST Bus Passengers Get Big Relief As Maharashtra ST Plans 5000 New Lalpari Buses To Replace Old And Outdated Buses

sakal

Updated on

मुंबई : राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच पाच हजार नव्या ‘लालपरी’ बस दाखल होणार असून, यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी रविवारी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com