पुणे

सेटची उत्तरतालिका उद्या जाहीर होणार

CD

पुणे, ता. २२ : प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षेची (सेट) प्राथमिक उत्तरतालिका सोमवारी (ता. २४) जाहीर करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने महाराष्ट्र आणि गोव्यातील २६५ परीक्षा केंद्रावर २६ मार्च २०२३ ला सेट परीक्षा घेण्यात आली होती. विद्यापीठाच्यावतीने उत्तरतालिका आणि प्रश्नपत्रिकेबाबत तक्रारीही मागविल्या आहेत. उमेदवारांना ३ मे २०२३ पर्यंत तक्रार नोंदविता येणार आहे. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परवानगीने अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी https://setexam.unipune.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT