पुणे

मॉडर्नमध्ये ‘बुक रीडिंग क्लब’ची स्थापना

CD

पुणे, ता. २ : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न विधी महाविद्यालयात ‘बुक रीडिंग क्लब’ची स्थापना करण्यात आली आहे. या क्लबचे उद्‌घाटन सोसायटीचे उपसचिव प्रकाश दीक्षित यांच्या उपस्थितीत झाले. व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचन करण्याचे महत्त्व त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, समन्वयक डॉ. चिंतामणी घाटे, प्राचार्या डॉ.अनन्या बिबवे यांच्या मार्गदर्शनाखाली या क्लबची स्थापना करण्यात आली आहे. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. शिवांजली भोईटे, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथपाल डॉ. सुनीता माने, सहप्राध्यापक डॉ. दीप्ती भार्गव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Retirement: भारताला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी कर्णधाराची निवृतीची घोषणा; म्हणाला, बाबर आझमसारखा...'

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thane News: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार, नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार; महापालिकेचा नवा प्लॅन

Latest Marathi Live Update : FASTag वार्षिक पास आता महागला! १ एप्रिलपासून अंमलबजावणी

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

SCROLL FOR NEXT