पुणे

‘हिंदु-राष्ट्र जागृती’अंतर्गत मंदिर स्वच्छता

CD

पुणे, ता. २ ः सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण देशात ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. या जन्मोत्सवाचे औचित्य साधून पुणे जिल्ह्यातील एकूण ३५ पेक्षा अधिक मंदिराची स्वच्छता करण्यात आली. तसेच ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’अंतर्गत मंदिर स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. हिंदू धर्मात मंदिरांना महत्त्वाचे स्थान आहे. मंदिरे ही सात्त्विकतेची स्रोतच आहेत. या वेळी मंदिराचा आणि इतर परिसराची स्वच्छता करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

Purnekar Murder Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा मोठा खुलासा; राजकीय दबावाचा आरोप, पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या?

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र आता फक्त ऑनलाइन ;पालिका वॉर्ड कार्यालयातील नागरिकांच्या फेऱ्या टळणार

तेजश्री प्रधानचा नजरेत भरणारा लूक! फ्रील साडी अन् खुललेलं रुप पाहून चाहते घायाळ, Viral Video

PF Claim Reject: PFचा पैसा काढताना करू नका या 10 चुका! नाहीतर रिजेक्ट होईल तुमचा क्लेम

SCROLL FOR NEXT