पुणे

मूळव्याध महाशिबीराचे आयोजन

CD

पुणे, ता. २ ः मूळव्याधदिनानिमित्त नागरिकांना मुळव्याधीपासून मुक्त करण्याचे ध्येय लक्षात घेऊन अथर्व हॉस्पिटलतर्फे १ ते १० मे दरम्यान कॅंपमधील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट येथे मूळव्याध महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
यात सर्वसामान्यांची मोफत मूळव्याध तपासणी होईल. ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांना त्या खर्चात सवलत दिली जाणार आहे, अशी माहिती पाइल्स सर्जन डॉ. संदीप अगरवाल यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल इम्पेडन्स ऑटो मेझरमेंट तंत्रज्ञानाने सध्या मूळव्याधीवरील उपचार सोपा झालेला आहे. त्याच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया बिन टाक्यांची, कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता १० ते १५ मिनिटांत होऊ शकते. त्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये राहावे लागत नाही आणि त्याचदिवशीच घरी जाता येते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT