पुणे

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात सातत्य ठेवा : चंद्रकांत पाटील

CD

पुणे, ता. ७ : बँकिंग, एमपीएससी सारख्या परीक्षा तुम्हाला शासकीय सेवेची संधी देतात. बँक अधिकारी, सरकारी अधिकारी होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षांच्या अभ्यासात सातत्य ठेवायला हवे, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
विनर इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव कार्यक्रमात पाटील बोलत होते. नवी पेठेमध्ये झालेल्या या कार्यक्रमात अभिनेता श्रेयस तळपदे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते ३५२ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. अध्यक्षस्थानी महापालिकेचे माजी सभागृह नेते धीरज घाटे होते. याप्रसंगी इन्स्टिट्यूटचे संचालक अभय सात्यकी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष रजनीश कुमार, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, लोकसेवा पब्लिकेशनचे आप्पा हातनुरे, जयश्रद्धा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे संस्थापक जयराज हाडके, इन्स्टिट्यूटच्या चेअरपर्सन मृदुल मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT