पुणे

‘इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट’च्या पुणे चॅप्टर अध्यक्षपदी भागणे

CD

पुणे, ता. २० : ‘दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी सीएमए नागेश भागणे यांची निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष सीएमए प्रसाद जोशी यांच्याकडून भागणे यांनी कार्यभार स्वीकारला. उपाध्यक्षपदी नीलेश केकाण, सचिवपदी सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली आणि खजिनदारपदी सीएमए राहुल चिंचोळकर यांची निवड झाली आहे.

व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून सीएमए हिमांशू दवे, अमेय टिकले, तनुजा मंत्रवादी, अनुजा दाभाडे आणि निखिल अगरवाल, विद्यार्थी प्रतिनिधी जयदीप माने देशमुख यांचा समावेश आहे. ही कार्यकारिणी २०२३-२०२७ या कालावधीसाठी असणार आहे. संदीप जोशी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. या वेळी भागणे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांमध्ये कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट अकाउंट अभ्यासक्रमाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी वाढवणे आणि पात्र विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याचे ध्येय आहे. तसेच सदस्यांसाठी विविध विषयांवर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT