पुणे

नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या समितीवर डॉ. कांकरिया यांची निवड

CD

पुणे, ता. २९ : अखिल भारतीय नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या शास्त्रीय समितीवर पुण्यातील नेत्रतज्ज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया यांची निवड करण्यात आली आहे. भारतातील नेत्रतज्ज्ञांसाठी सर्वांत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या संघटनेचे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन केरळमधील कोची येथे नुकतेच पार पडले. यात ही निवड घोषित करण्यात आली. देशभरात कार्यरत या संघटनेत २७ हजार नेत्रतज्ज्ञ असून, या समितीवर डॉ. कांकरिया यांच्यासह देशभरातून सात नेत्रतज्ज्ञांची निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीने मोडले ९ विक्रम... एकाच खेळीत इतके पराक्रम... Orange Cap ही केली नावावर

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Latest Marathi News Live Update : पुण्यात बकरी ईदनिमित्त पोलिसांचा चोख बंदोबस्त

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

SCROLL FOR NEXT