पुणे

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस

CD

अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी
अर्ज आज शेवटचा दिवस

पुणे, ता. २ : बारावीनंतरच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी, अर्ज भरणे व कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत सोमवारी (ता. ३) संपत आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बी.ई. आणि बी.टेक या चार वर्षांच्या अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु आहे. यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे. परंतु त्यावर अद्याप निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. राज्यातील शासकीय, अनुदानित, विद्यापीठाचे व्यवस्थापन असणाऱ्या संस्था आणि विभाग, विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु आहे. कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती करण्यासाठी मंगळवारपर्यंत (ता. ४) मुदत आहे. प्रवेशाचे पुढील वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे यापूर्वीच जाहीर झाले आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ ः www.mahacet.org
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Certificate Cancellation: कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यामागे सरकारचा मोठा कट, बदला घेतल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगे यांचा थेट इशारा

Marathi News Live Updates : एकनाथ शिंदे यांच्यावरील गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसला, आता हीच उपकाराची परतफेड का? मनोज जरांगे यांचा थेट सवाल

Uttarakhand Travel: Uttarakhand 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' ट्रेकिंगसाठी खुली; ब्रिटिश पर्वतारोहकांनी कसा लावला होता 'हिमालयीन नंदनवनाचा' शोध?

Meerut Viral Video: मेरठमध्ये कांवडियांनी पोलिसांना मारहाण केली? व्हायरल व्हिडिओमागचं खरं सत्य समोर

काळीज चिरणारा Video: मॅच सुरू असताना वीज कोसळली अन् २४ वर्षीय खेळाडूचा जागीच मृत्यू...

SCROLL FOR NEXT