पुणे

‘दगडूशेठ’तर्फे ९३६ विद्यार्थी, देवदासी महिलांची आरोग्य तपासणी

CD

पुणे, ता. १० : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध शाळांमधील विद्यार्थी, देवदासी महिला यांसह एकूण ९३६ नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरासमोर झालेल्या शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्य आरोग्य सहसंचालक डॉ. रामजी आडकेकर, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळ अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर आणि राजा घोडके यांसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. ट्रस्टचे आरोग्य समन्वयक राजेंद्र परदेशी, पराग बंगाळे आणि सहकाऱ्यांनी शिबिराच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला. आरोग्य शिबिरात नू. म. वि. प्राथमिक शाळा, आदर्श विद्यालय प्राथमिक शाळा, गोपाळ हायस्कूल आदी शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : जरा 'बडबड' कमी कर... वीरेंद्र सेहवागचा KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाला, बच्चन, तेंडुलकर यांच्याकडून शिक

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

MI vs RR Live: बाहेर एवढं थंड वातावरण कसं झालं? रोहित शर्माचा मजेशीर प्रश्न, तिलक वर्मा म्हणतो... Video; मॅचसाठी खेळाडू रवाना पण...

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

SCROLL FOR NEXT