पुणे

‘सूर्यदत्त’तर्फे चौबे यांना सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार

CD

पुणे, ता. १८ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय व सदाबहार सिनिअर्स संघ बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ज्येष्ठ नागरिक सहायता मेळावा झाला. या मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांना कायदेविषयक बाबीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सूर्यदत्ततर्फे पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ने सन्मानित करण्यात आले.

फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यासह पिंपरी चिंचवडचे पोलिस सहआयुक्त संजय शिंदे, पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल तर नीलकंठ बजाज, सी. एस. कृष्णन, वीणा मुरगुडकर, रामचंद्र खळदकर, आशा देशपांडे, किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील यांना ‘सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ प्रदान करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक गणेश खारगे, पोलिस उपनिरीक्षक यशवंत साळुंके यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Asian Games 2026 Cricket : पाकिस्तानला दुबळ्या थायलंडने रडवले, शेजारी २ चेंडू राखून कसेबसे जिंकले; चीन न खेळताच स्पर्धेबाहेर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

SCROLL FOR NEXT