पुणे

आंतर भारतीच्या वतीने मणिपूरमधील घटनेचा निषेध

CD

पुणे, ता. ३१ : आंतर भारती पुणे शाखेच्या वतीने मणिपूरमध्ये झालेल्या घटनेसंदर्भात निषेध सभा आयोजित केली होती. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार करण्यात आले. या घटनेला जमातींमधील वैमनस्य तर आहेच मात्र आर्थिक, राजकीय पैलू देखील आहेत. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी दोन जमातींमध्ये वैरभावास खतपाणी घालणारे आणि घडलेल्या घटनेवर ताबडतोब योग्य कारवाई न करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषी मानसिकतेचाही निषेध करण्यात आला. या सभेमध्ये आंतर भारतीचे राष्ट्रीय सचिव डॉ. डी. एस. कोरे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अंजली कुलकर्णी, राम माने, निवृत्त न्यायाधीश जी. डी. पारेख, प्रा प्रकाश चौधरी, हितेंद्र चौधरी, स्वाती दाढे, सविता कुरुंदवाडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT