पुणे

पोलिसांकडून नोटीसा

CD

पुणे, ता. ३१ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि युक्रांदच्या अनेक कार्यकर्त्यांना शहर पोलिसांनी सोमवारी (ता. ३१) रात्री प्रतिबंधात्मक नोटीसा दिल्या.
कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युक्रांदचे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, सहकार्यवाह अप्पा अनारसे आदींना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी दमबाजी केली असली तर, महाविकास आघाडीकडून मंगळवारी (ता.१) आंदोलन होणार आहे, असे जगताप यांनी स्पष्ट केले. तर, ‘युक्रांद’चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनीही कार्यकर्ते मोदींच्या विरोधात आंदोलन करणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT