पुणे

रुग्ण हक्क परिषदेतर्फे आंदोलन

CD

पुणे, ता. १८ ः मोफत उपचारांचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा करण्याच्या मागणीसाठी रुग्ण हक्क परिषदेने शुक्रवारी नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकात रास्ता रोको आंदोलन केले. याचे नेतृत्व परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण यांनी केले. अन्न सुरक्षा कायद्याच्या धर्तीवर महागड्या औषधांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध सुरक्षा कायदासुद्धा झाला पाहिजे. तसेच, सर्व रुग्णांना मोफत उपचार मिळाले पाहिजे, यासाठी रुग्ण हक्क संरक्षण कायद्याची गरज आता निर्माण झाली आहे. या कायद्यांच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने करण्यात येतील, असेही चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

तू इतकी चांगली आहेस मग... तमन्ना भाटियाला हॉटेलच्या मालकाची पत्नी असं काहीतरी बोलली की... अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

SCROLL FOR NEXT