पुणे

राष्ट्रवादी पुणे शहर युवक अध्यक्षपदी चांदेरे

CD

पुणे, ता. २१ ः पुणे शहर राष्ट्रवादी युवकच्या अध्यक्षपदी समीर बाबूराव चांदेरे यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही निवड केली. युवकांच्या तसेच नागरिकांच्या समस्या सोडविणे, पिण्याच्या पाण्यासाठी, रस्ते, विद्युत, वाहतूक कोंडी अशा अनेक प्रश्नांसाठी त्यांनी आवाज उठविला आहे. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले होते. निवडप्रसंगी तटकरे, शहराध्यक्ष दीपक मानकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे आदी उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

मासिक पाळी आली की गाव सोडावं लागतं, प्रसूतीनंतरही २१ दिवस वनवास; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रथा...

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Marathi News Live Updates: नाशिकमधील मराठा समन्वयक आंदोलनात सहभागी होणार नाहीत

MSRTC Udgir Chaos: उदगीरच्या ४९ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीचे तीनतेरा, प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळावे लागले

SCROLL FOR NEXT