पुणे

सिल्क इंडियाचे प्रदर्शन सोमवारपर्यंत नागरिकांसाठी खुले

CD

पुणे, ता. २१ ः विविध राज्यांतील कॉटन व सिल्कच्या सुप्रसिध्द आणि आकर्षक डिझाईनचा समावेश असणाऱ्या तब्बल ६० स्टॉल्सच्या प्रदर्शनाला प्रारंभ झाला असून २८ ऑगस्टपर्यंत ते सर्वांसाठी खुले असेल.
कर्वे रस्त्यावर गरवारे कॉलेजशेजारी सोनल हॉल येथे सकाळी १०.३० ते रात्री ९ पर्यंत हे प्रदर्शन आहे. यात हॅंडलूमवर उत्कृष्ट कलाकृती करणाऱ्या विणकरांद्वारे विणलेल्या कॉटन व विविध प्रांतातील सिल्क साड्या, ड्रेस मटेरिअल्स, सूट्स, स्टोल्स, कुर्ता, दुपट्टे यांसह फॅशन ज्वेलरी व गृहसजावटीचे विविध आकर्षक व उत्कृष्ट उत्पादने उपलब्ध असतील. अनेक वस्तूंवर आकर्षक डिस्काउंट आहे. थेट कारागिरांकडून विक्री होत असल्याने बाजारभावापेक्षा कमी किमतीत उत्कृष्ट दर्जा व अस्सल उत्पादने प्रदर्शनात उपलब्ध आहेत. विविध राज्यांची खासियत असलेली उत्पादनेही यात आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT