पुणे

मधुमेहींना होणाऱ्या पायांच्या जखमांवर रविवारी परिषद

CD

पुणे, ता. ३१ ः मधुमेही रुग्णाला पायाला होणाऱ्या जखमा भयंकर असतात. त्यासाठी मधुमेहींनी पायाची काळजी घेतली पाहिजे. तसेच, त्यासाठी प्रतिबंधक उपचार, निदान, उपचाराची अद्ययावत माहितीसाठी येत्या रविवारी (ता. २) परिषद आयोजित केली आहे, परिषदेच्या आयोजक अध्यक्षा डॉ. आरती शहाडे यांनी दिली.
त्या म्हणाल्या, ‘‘पावले सुरक्षित तर मधुमेहा जीवन सुरक्षित, या संकल्पनेवर आधारित ही परिषद आहे. वीस वर्षांनंतर ही प्रथम ही परिषद पुण्यात होणार आहे. मधुमेहामुळे पायांच्या रक्तवाहिन्या अरुंद होण्याचा धोका असतो. अशा वेळी पायाच्या जखमा जास्त चिघळू शकतात. ‘डायबेटिक फूट सोसायटी ऑफ इंडिया‘ (डीएफएसआय) या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. वैद्यकीय तज्ज्ञ, शल्यचिकित्सक, अस्तिरोगतज्ज्ञ, मधुमेहतज्ज्ञ, प्लास्टिक सर्जन, व्हास्कुलर सर्जन अशा विविध तज्ज्ञ ‘डीएफएसआय‘च्या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच, या परिषदेत १२५ पेक्षा जास्त परिचारिकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.‘‘

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Second Setback : हसन मुश्रीफांना सलग दुसरा राजकीय धक्का! जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा कांबळेंचा जातीचा दाखला अवैध

सोने-चांदीच्या भावात विक्रमी घसरण, ३ वर्षांची वाढ झाली कमी; जाणून घ्या आज किती भाव

Latest Marathi News Live Update : "ग्लोबल साउथ"ला अधिक क्षमता आणि अधिक संधींनी सक्षम केले पाहिजे.

Pune Trekking : ट्रेकर्ससाठी महत्त्वाचा इशारा! पर्यटकांनो साहस करा; पण जपून, निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना काळजी घेण्याचे आवाहन

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इरतांना धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT