पुणे

सेटचा निकाल महिनाअखेरपर्यंत

CD

पुणे, ता. १४ ः राज्यस्तरीय प्राध्यापक पात्रता परीक्षा अर्थात सेटचा निकाल जूनअखेरपर्यंत घोषित होईल, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. अंतरिम उत्तरतालिका घोषित झाल्यानंतर उमेदवारांमध्ये निकालाची प्रतीक्षा आहे. विद्यापीठाच्या वतीने २६ मार्चला राज्यभर ही परीक्षा घेण्यात आली होती. उत्तरतालिका घोषित केल्यानंतर दोन आठवड्यांतच निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने म्हटले होते. मात्र, आता पुन्हा निकाल लांबल्याचे समजले असून, अधिकाऱ्यांना विचारले असता जूनच्या शेवटच्या आठवड्यात तो घोषित होईल, असा विश्वास व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT