पुणे

पर्यावरण संवर्धनाची शपथ

CD

पुणे, ता. १४ : काही ठिकाणी भीषण दुष्काळ तर, काही भागात कमी वेळेत होणारा जोरदार पाऊस, महाप्रलयंकारी चक्रीवादळांची वाढणारी संख्या हा सगळा दृष्य परिणाम आहे बदलत्या हवामानाचा. पृथ्वीच्या ध्रुवावर घडणाऱ्या या घटना नसून आपल्या दारापर्यंत हवामान बदलाची दाहकता आता पोचली आहे. त्यामुळे भविष्यात पर्यावरण संवर्धन हाच शाश्वत मार्ग आहे. या शाश्वत मार्गावर सर्वांना सोबत घेऊन ‘साथ चल’ची शपथ बुधवारी सकाळी पुणेकरांनी घेतली.
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. या प्रत्येक संतांनी समाजातील सामान्य नागरिकांना उपदेश देताना आपल्या आजूबाजूला पर्यावरणात दिसणाऱ्या पशू, प्राणी, किटक, वृक्ष, वनस्पती यांचे दाखले देत पर्यावरणाचा संदेश दिला. ‘जो जे वांच्छिल तो तें लाहो |प्राणिजात||’ असा विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या ज्ञानराज माऊलींनी जात, धर्म, पंथ, वंश यांच्या पलिकडे जाऊन सर्व प्राणीमात्रांसाठी पसायदान मागितले. याच संदेशाचा धागा पकडून पंढरीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांच्या साक्षीने पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. त्यात पुण्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणीक, राजकीय, चित्रपट-नाट्य, औद्योगिक, वैद्यकीय, व्यावसायिक यांच्यासह ‘सकाळ’च्या ‘तनिष्का गटा’तील महिला अशा विविध घटकांचा प्रातिनिधीक सहभाग यात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT