पुणे

पीएच.डी.चे मानकरी

CD

पीएच.डी.चे मानकरी

(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

डॉ. साधना विजय जाधव ः वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेअंतर्गत मानव संसाधन व्यवस्थापन विषयामध्ये ‘अ स्टडी ऑफ क्वालिटी ऑफ वर्क लाइफ ऑफ नर्सेस ॲण्ड इट्स इम्पॅक्ट ऑन प्रोफेशनल डेव्हलपमेन्ट इन हॉस्पिटल फ्रॉम पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन एरिया’ या प्रबंधासाठी पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
मार्गदर्शक ः डॉ. विश्वनाथ लेले
50147
------------
डॉ. सोनाली शिवाजी गोगावले (खुटवड) ः वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यास मंडळ अंतर्गत ‘बँकिंग ॲण्ड फायनान्स’ या विषयात ‘पंतप्रधान योजनेअंतर्गत सूक्ष्म एकक विकास पुनर्वित्त संस्था योजनेमुळे लघुउद्योगांवर झालेल्या विकासाचा व परिणामांचा चिकित्सक अभ्यास’ या प्रबंधासाठी पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
मार्गदर्शक ः डॉ. महेंद्र अवघडे ( उपप्राचार्य अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट)
फोटो ः50148
---
निलिमा गावडे ः मानव्य विद्या शाखेअंतर्गत अर्थशास्त्र विषयात ‘उदारमतवादी काळात पुणे शहरातील निवडक लघु उद्योगातील कामगारांचा विश्लेषणात्मक अभ्यास.’ या प्रबंधासाठी पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
मार्गदर्शक ः डॉ. समाधान पाटील
फोटो ः 50149
--------------------
मंजुश्री यादव ः वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत मानव संसाधन विकास विषयात ‘अ स्टडी ऑफ वर्क लाईफ बॅलन्स ॲण्ड इट्स इम्पॅक्ट ऑन ऑर्गनायझेशनल परफॉर्मन्स टू ड्रायव्हर ॲण्ड कंडक्टर ऑफ पीएमपीएमएल ऑर्गनायझेशन’ या प्रबंधासाठी पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
मार्गदर्शक ः डॉ. विश्वनाथ दिंगबर लेले
50150

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Construction Workers: बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला ५.२५ लाखांपर्यंत मदत; यूपी सरकारची योजना नेमकी काय?

Latest Marathi News Live Update : कोयना धरणातून नदीपात्रातील विसर्ग पूर्णपणे बंद

CNG vs EV, TERI Report : ‘सीएनजी’चा पर्यावरणीय भार ‘ईव्ही’पेक्षा कमी ‘टेरी’च्या अहवालातील निष्कर्ष ; कोळशावरील अवंलबित्व कारणीभूत

Kolhapur Gokul Election : 'गोकुळ' जागा वाटपाचा निर्णय गुलदस्त्यातच; कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? मुख्यमंत्री दोन दिवसांत देणार निर्णय

Green Energy Corridor Phase 3 : ‘ग्रीन एनर्जी कॉरिडॉर’ला मंजुरी वीजपुरवठा होणार सुलभ; राज्यांअंतर्गत वितरण प्रणाली मजबूत

SCROLL FOR NEXT