पुणे

पर्यावरण पुरस्कार

CD

डॉ. समीर जोशी यांना ‘पर्यावरण भूषण पुरस्कार’

पुणे, ता. १८ : एनव्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यंदा प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. समीर जोशी यांना ‘पर्यावरण भूषण पुरस्कार’ देण्यात येईल. यांसह अन्य पुरस्कारांचे वितरण सोमवारी (ता. १९) कर्वे रस्ता येथील अश्वमेध हॉलमध्ये सायंकाळी साडे पाच वाजता होईल. यावर्षी पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करण्यात येईल. उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्यासह राजेश जैन, वनस्पतितज्ज्ञ डॉ. सचिन पुणेकर, पक्षीतज्ज्ञ डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, देवराई फाउंडेशनचे रघुनाथ ढोले, टेलस ऑर्गनायझेशनचे लोकेश बापट, शारंग अंबडकर, प्रा. अनुराधा कुलकर्णी, अनिल टिंगरे, नारायण शिंदे यांना ‘पर्यावरण गौरव पुरस्कार’ देण्यात येईल. तसेच व्हिकेई, किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड, किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनी लिमिटेड, निओसॅम इंडस्ट्री लिमिटेड, पर्सिस्टंट सिस्टीम या कंपन्यांचाही गौरव करण्यात येईल.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा दणका! विशेष मोहिमेत २ कोटींचा साठा जप्त, १६ जणांना अटक

Niger Airport Attack : आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला; ११ सैनिकांसह ३५ जण ठार; सुरक्षा दलाकडून २२ दहशतवाद्यांना कंठस्नान

Yeola Bribery Case : 60 हजार घेऊनही पोट भरले नाही! येवल्यात मुख्य लिपिक सुधीर वाघ लाचलुचपतच्या जाळ्यात, 5 हजार घेताना अटक, सावकारी परवान्यासाठी मागितली लाच

Viral Video: 'माझ्या गालावर पप्पी दे...' ; परदेशी पर्यटकाला रस्त्यात अडवलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद

'वेलकम टू द जंगल'सिनेमातील 'हे' गाणं ऐकलं का? अमृता फडणवीस यांच्या आवाजाची चर्चा; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT