पुणे

स्कूलिंपिक तिरंदाजी

CD

तिरंदाजीत समृद्धी, संयोग, जान्हवीला दुहेरी सुवर्ण
पुणे, ता. १७ : तिरंदाजी स्पर्धेत समृद्धी तायडे, संयोग लढ्ढा, जान्हवी पवार यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. कोथरूडमधील फोकस आर्चरी ॲकॅडमीत ही स्पर्धा पार पडली.
निकाल ः १४ ते १६ वर्षे
इंडियन बो ः ३० मीटर ः मुली ः समृद्धी तायडे (सिंहगड स्प्रिंग डेल पब्लिक, वडगाव बुद्रूक, ३१८), लावण्या वाल्हेकर (बालशिक्षण मंदिर, २७७), शुभश्री शेंडेकर (सरदार दस्तूर, कॅम्प, २२६)
मुले ः पुष्कर पटवर्धन (दिल्ली पब्लिक, कोंढवा, २९८), अर्णव चौधरी (क्लाईन मेमोरियल, बिबवेवाडी, २६७), मनेष वावरे (एमईएस वाघिरे, सासवड, २६३)
इंडियन बो ः ४० मीटर ः मुली ः समृद्धी (३२१), लावण्या (३०३), शुभश्री (१८८)
मुले ः हर्षवर्धन पवार (एमईएस वाघिरे, सासवड, २९८), पुष्कर (२९६), विघ्नेश खाके (सिटी इंटरनॅशनल, वानवडी, २९०)

रिकर्व्ह बो ः ३० मीटर ः मुली ः जान्हवी पवार (श्री चक्रधर स्वामी विद्यालय, ३३३), समा पाटील (वॉलनट, फुरसुंगी, ३२५), काव्या प्रकाश (द बिशप्स, कल्याणीनगर, ३२३)
मुले ः संयोग लढ्ढा (एल्प्रो इंटरनॅशनल, चिंचवड, ३२१), युवराज भोसले (अभिनव, ३१५), वरद पवार (एसपीजी इंटरनॅशनल, भोसरी, २९१)
रिकर्व्ह बो ः ४० मीटर ः मुली ः जान्हवी (३४१), आयरा पराशर (एल्प्रो इंटरनॅशनल, चिंचवड, ३२९), काव्या (३२७)
मुले - संयोग (३२२), युवराज (३१९), शर्वील -------------- रायकर (डीएसके, धायरी, ३०४)
-----------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT