पुणे

स्कूलिंपिक बुद्धिबळ कोट

CD

स्पर्धेचे नियोजन उत्तम होते. ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या स्कूलिंपिक्समध्ये माझे हे पहिलेवहिले सुवर्णपदक आहे. मी एकही डाव हरले नाही, याचा मला जास्त आनंद आहे. मला बुद्धिबळाची खूप आवड आहे. मी लहानपणापासून सराव करते आहे.
- सिद्धी तोतले
---------------------------------------
गेल्या साडेपाच वर्षांपासून मी बुद्धिबळ स्पर्धात्मक पातळीवर खेळतो आहे. स्पर्धा खूप चांगली झाली. मी दिवसातून दोन ते तीन तास बुद्धिबळाचा योजनाबद्ध सराव करतो. मला अनेक स्पर्धांमध्ये पदके मिळाली आहेत. सकाळ स्कूलिंपिक्समधले हे माझे पहिलेच सुवर्णपदक आहे.
- आदित्य जोशी
--------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Shortage: पोळी, भाकरीलाही इंधनटंचाईचे ‘चटके’; प्रतिनग दोन ते पाच रुपयांनी दरवाढ

Ahilyanagar News: गुरुजींची बढतीसाठी खटपट! अहिल्यानगर जिल्हा परिषदेत एजंटांनी टाकले गळ, नियमातील संदिग्धतेने फावले..

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT