पुणे

निवडणुकीसाठी साहित्याचे वितरण पूर्ण ः डॉ. दिवसे

CD

पुणे, ता. १९ : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २१ विधानसभाकरीता ११ हजार ४२१ बॅलेट युनिट, तर प्रत्येकी ८ हजार ४६२ कंट्रोल युनिट तसेच, व्हीव्हीपॅटचे वितरण जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी (ता. १९) करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
मतदान केंद्रनिहाय टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. साहित्य घेण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी दर्शनी भागातील फलकाद्वारे माहिती देण्यात आली. साहित्य वितरण केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान कर्मचाऱ्यांना या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. साहित्य ताब्यात घेतल्यानंतर मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

COVID-19 Vaccine Side Effects : कोविड-१९ लसीचे दुष्परिणाम आणि नुकसानभरपाईबाबत ठोस धोरण तयार करा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा! सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाला...

Aadhaar Card Correction : सावधान! आधार कार्डच्या 3 किरकोळ चुकांमुळे बंद होऊ शकते तुमचे बँक खाते; लगेच करून घ्या 'हा' बदल

Ichalkaranji Latest Crime : इचलकरंजीच्या तारदाळमधील दर्गा चौकात राजकीय वाद उफाळला, थेट चाकूने छाती, पोटावर वार केले अन्

Chef Kunal Kapoor: डाएट करताय पण तेच ते बेचव खाऊन कंटाळा आलाय? मग शेफ कुणाल कपूरची फायबर रिच मिलेट खिचडी आजच ट्राय करा

SCROLL FOR NEXT