पुणे

निधन शिवगंगा घोळवे

CD

शिवगंगा घोळवे यांचे निधन
पुणे, ता. २९ ः वारकरी संप्रदायाच्या उपासक शिवगंगा मदनराव घोळवे (वय ८६) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या मूळच्या सोनारवाडी (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील रहिवासी होत्या. त्यांच्या पश्चात पती मदनराव, बंधू महादेवराव, पोपटराव, अनंतराव तसेच पुत्र गोविंद असा परिवार आहे. गोविंद घोळवे वरिष्ठ पत्रकार असून गेली २० वर्षे श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते राज्य संघटकही आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेवशास्त्री सानप महाराज यांनी श्री. गोविंद घोळवे यांच्या पिंपरी-चिंचवड येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भिमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही

Pune Crime: साखरपुड्यानंतर केतनला आलेली शंका, सियाचं बॅकग्राउंड माहितीय का? वडिलांना केलेली विचारणा पण...

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर मोठी घडामोड! सुनावणीत राज्य सरकारचा युक्तिवाद; पूर्वीच्या आयोगातील त्रुटी दूर झाल्याचा दावा

Nashik Girl Death VIDEO : लस टोचून घेतल्यानंतर चक्कर येऊन पडली, 16 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत; दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील घटना

Karad Flyover Update : पुणे-बंगळूर महामार्गावरील कराडचा उड्डाणपूल कधीपासून सुरू होणार? तीन दिवसांची चाचणी पूर्ण; पुलावर सध्या काय काम सुरुये?

SCROLL FOR NEXT