पुणे

आज पुण्यात ४ डिसेंबर बुधवार २०२४

CD

आज पुण्यात ४ डिसेंबर बुधवार २०२४
.....................................................
सकाळी ः
उद्‍घाटन समारंभ ः पुणे बुक फेअरचे उद्‍घाटन ः हस्ते- सदानंद मोरे ः उपस्थिती- भाऊसाहेब कारेकर, सुनीताराजे पवार, इंद्रजित बागल, कृष्णकुमार पाटील, सुनील बल्लाळ ः गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट ः ११.००.
सायंकाळी ः
वार्षिकोत्सव ः पुणे प्रार्थना समाज आयोजित ः स्थापना दिन, पुरस्कार प्रदान व शिष्यवृत्ती वितरण समारंभ ः पुरस्कारार्थी- महर्षी वि. रा. शिंदे पुरस्कार (प्रतापराव पवार), डॉ. रा. गो. भांडारकर पुरस्कार (किरण पुरंदरे), पु.प्रा.स.डेव्हिडा रॉबर्टस पुरस्कार (आपले घर संस्था, पुणे) ः नवलमल फिरोदिया सभागृह, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ः ५.००.
व्याख्यान ः महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठान आयोजित ः विषय- सर्वधर्मीय वाढती रूढीप्रियता व कट्टरता ः वक्ते- प्रमोद मुजुमदार ः अध्यक्ष- डॉ. शमसुद्दीन तांबोळी ः महात्मा फुले वाडा, महात्मा फुले पेठ ः ६.००.
व्याख्यान ः विषय- ‘ज्येष्ठांचे आरोग्यातून स्वावलंबून मिळवून देणारे विशेष तंत्र’ मॅजिक पिव्होट एक्सरसाइज ः वक्ते- गोविंद वारुणकर ः शतायू भवन, मुक्तांगण शाळा आवार, शिवदर्शन ः ६.००.
व्याख्यान ः पुणे वन विभागातर्फे ः आफ्रिकन सफारी या विषयावर अमोद दामले यांचे व्याख्यान ः वन भवन, मॅफ्को गार्डन, शेळी-मेंढी फार्म्सजवळ, गोखलेनगर ः ६.००.
श्रद्धांजली सभा ः ज्ञानप्रबोधिनी व ज्ञानप्रबोधिनी संस्थेतर्फे ः ज्येष्ठ संशोधक वाच. उषाताई खिरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली सभा ः ज्ञानप्रबोधिनी, सदाशिव पेठ ः ६.००.
रात्री ः
चंपाषष्ठी उत्सव ः श्री म्हाळसाकांत देवस्थान मंदिर आयोजित ः गायन ः सादरकर्त्या- सावनी रवींद्र ः ९६२, बुधवार पेठ, विजयानंद टॉकीजजवळ ः ८.००.
...............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT