पुणे

स्वप्नशिल्प सोसायटीतील रोहित्रे अखेर हलविली

CD

पुणे, ता. ११ : कोथरूडमधील स्वप्नशिल्प गृहरचनेच्या तळमजल्यावर असलेली दोन रोहित्रे गुरुवारी (ता. १२) अखेर हलविण्यात आली. यामुळे सोसायटीधारकांनी केलेल्या पाठपुराव्याला १४ वर्षानंतर यश आले आहे.
सोसायटीच्या तळमजल्यावर ही दोन्ही रोहित्रे होती. ती हलविण्यात यावी, यासाठी सोसायटीधारकांकडून पाठपुरावा सुरू होता. दिल्ली येथील उपहार सिनेमागृहातील दुर्घटनेनंतर तळमजल्यावर अशा प्रकारे रोहित्र बसविणे अथवा बसविण्यात आलेले रोहित्र हलविता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे पाठपुरावा करूनही सोसाटीधारकांना यश येत नव्हते. गुरुवारी अखेर दोन्ही रोहित्रे हलवून इमारतीच्या समोरील बाजूस स्थलांतरित करण्याच्या कामास सुरुवात झाली, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष जयंत भोसेकर आणि विनय चितळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. या कामासाठी माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran cyber attack: इराणचा डिजिटल हल्ला? समुद्राखालील केबल्स धोक्यात, भारतातील इंटरनेट-बँकिंग विस्कळीत होण्याची भीती

Sambhajinagar News: कन्नडमध्ये ‘हायटेक’ स्वच्छतेची सुरुवात; ८ हजार मालमत्तांचे जिओ टॅगिंग

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Pune Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकांना तडाखा; पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपिटीमुळे नुकसान, शेतमाल मातीमोल, शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी!

Beed News: बीडमध्ये गर्भवती महिलेला मारहाण; ‘तिहेरी तलाक’ देत हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT