पुणे

भारतीय विचार साधनाच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन

CD

पुणे, ता. १७ ः भारतीय विचार साधना प्रकाशनाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जोगेंद्रनाथ मंडल’, ‘भारतीय रत्ने’ आणि ‘हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन पुणे पुस्तक महोत्सवात झाले. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे, कार्यवाह काशिनाथ देवधर उपस्थित होते. मकरंद ढवळे यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जोगेंद्रनाथ मंडल’ या पुस्तकाविषयी माहिती दिली. ‘हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल’ या पुस्तकाचे अनुवादक नारायण कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भारतीय विचार साधनाच्या संकेतस्थळाचे उद्‍घाटनही डॉ. काळकर यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन चैताली पिंगळे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIRचा सर्वाधिक फटका देशातील 'या' मोठ्या राज्याला; तब्बल २ कोटी मतदारांची नावे वगळली

Pune Weather: पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; एकाच दिवसात तापमान ८ अंशांनी घसरले, दोन दिवस यलो अलर्ट

Rahul Gandhi: राजकीय संघर्ष नव्या वळणावर; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; ‘हिम्मत असेल तर...!’

Latest Marathi News Live Update : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Paithan Sugar Factory: ऊसदरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; पैठणमधील रेणुकादेवी साखर कारखाना बंद

SCROLL FOR NEXT