पुणे

आज पुण्यात २४ ऑक्टोबर २०२४ गुरुवार

CD

आज पुण्यात २४ ऑक्टोबर २०२४ गुरुवार
.................
सकाळी ः
चित्र प्रदर्शन ः कला विस्तार आर्ट ग्रुपतर्फे ः विविध माध्यमांतील चित्रांचे प्रदर्शन ः सहभाग- जैनेंद्र चव्हाण, अंजली रॉय, प्रसाद देवरे, सिद्धिशा गोखले व अन्य ः बालगंधर्व कलादालन, शिवाजीनगर ः ११.००.
सायंकाळी ः
वर्धापन दिन व पुरस्कार वितरण ः जनसेवा सहकारी बँक लि., हडपसर आयोजित ः बँकेचा ५२ वा वर्धापन सोहळा ः जनसेवा पुरस्कार वितरण ः ‘जीवनशैली...आरोग्याची गुरुकिल्ली’ या विषयावर डॉ. जगदीश हिरेमठ यांचे व्याख्यान ःअध्यक्ष- डॉ. सुरेश पाटणकर ः महात्मा जोतीराव फुले सांस्कृतिक भवन, शिवरकर उद्यानाशेजारी वानवडी ः ५.००.
प्रकाशन समारंभ ः संवैधानिक राष्ट्रवाद मंच आयोजित ः ‘संत आणि संविधान’ या मराठी व इंग्रजी पुस्तिकांचे प्रकाशन ः प्रमुख पाहुणे- ज्ञानेश्वर बंडगर महाराज ः अध्यक्ष- सुभाष वारे ः एस. एम. जोशी फाउंडेशनचे सभागृह, नवी पेठ ः ५.००.
गायन मैफील ः आकाशवाणी, पुणे व गांधर्व महाविद्यालयातर्फे ः पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पं. व्यास यांच्या बंदिशींवर आधारित गायन ः सहभाग- सुहास व्यास व शौनक अभिषेकी ः गांधर्व महाविद्यालय, शनिवार पेठ ः ५.३०.
दृक्-श्राव्य कार्यक्रम ः बिष्णुपूरची टेराकोटा मंदिरे, कोलकातामधील बोटॅनिकल गार्डन, सुंदरबन आणि दुर्गापूजा यांचे दृक्-श्राव्य माध्यमातून सादरीकरण ः सादकरर्त्या- उषःप्रभा पागे ः ६०/२८ श्री ठाकूरधाम बंगला, भारती निवास कॅालनी, जुन्या कर्नाटक शाळेजवळ, शेजवलकर पथ, एरंडवणे ः ६.३०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: एकापेक्षा जास्त घरे घेणाऱ्यांना चाप बसणार, प्रशासन थेट कारवाई करणार; सरकारी योजनेतील घरांसाठी नवा नियम

रेकॉर्डवरच्या शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Buldhana road accident news: नांदुरा-जळगाव जामोद महामार्गावर दोन दुचाकींची भीषण धडक; २१ वर्षीय युवक ठार, तिघे गंभीर जखमी

Beed : १० वर्षांपासून फरार पण, प्रचारसभांमध्ये सहभाग; अखेर शिवसेनेच्या बड्या नेत्याला बीडमधून उचललं

नाना पाटेकर गावात एकटे राहतात तरी कसे? म्हणाले- फार्महाउसवर गाय- बैल आहेत, सकाळचा नाश्ता झाला की...

SCROLL FOR NEXT