पुणे

‘आत्मज्ञानाची गुरुकिल्ली हा मन:शांतीचा मार्ग’

CD

पुणे, ता. ११ : ‘‘रोजच्या धावपळीच्या आयुष्यातल्या अडचणी, येणारे नकारात्मक विचार, सतत मानसिक त्रास यांमुळे शांत आणि संतुष्ट जीवन कधीच जगू शकत नाही, असे वाटत असेल तर संपूर्ण मनःशांती प्राप्त करण्याचा सोप्पा, सरळ मार्ग म्हणजे ‘आत्मज्ञानाची गुरुकिल्ली’ हा होय,’’ असा सल्ला तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक व वक्ते सरश्री यांनी दिला. तेजज्ञान फाउंडेशनतर्फे सिंहगड रस्ता येथील मनन आश्रमात आयोजित ‘ध्यान’ शिबिरात ते बोलत होते. सरश्री म्हणाले, ‘‘ध्यानातून मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. त्यामुळे रोज ध्यान करायला हवे.’’ शिबिरात सदाफुली वनस्पतीच्या हजारो बियांचे सर्वांना वाटप करण्यात आले. या वेळी सरश्री यांनी सलग १५ दिवस ध्यानस्थ बसण्यासाठी प्रत्येकाला आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT