पुणे

नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात बंदोबस्त

CD

पुणे, ता. ३ : नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील काही प्रमुख मंदिरांच्या परिसरात भाविकांची गर्दी होते. या उत्सवादरम्यान काही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर, श्री चतु:शृंगी मंदिर आणि सारसबागमधील श्री महालक्ष्मी मंदिरासह अन्य काही मंडळांच्या परिसरात दसऱ्यापर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात राहील. उत्सवाच्या कालावधीत गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून मोबाईल आणि महिलांचे दागिने चोरीला जाण्याच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर प्रमुख मंदिरांच्या परिसरात भाविकांसाठी पोलिस मदत कक्ष सुरू केला आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनरांगांची व्यवस्था करावी. तसेच, मंदिर परिसरात सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना मंदिर प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती विशेष शाखेकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Nandini Sharma? महिला प्रीमिअर लीग गाजवली अन् थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात एन्ट्री; हॅटट्रिकचा अनोखा विक्रम नावावर...

चाकणमध्ये ३ वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार, मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन्...; बिहारमधील मुलाचं कृत्य

कारला एसटी बस घासली, चालकाची सटकली; बस ड्रायव्हरसह महिला प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, मुंबईत खळबळ

महागडे तिकीट टळले! संजय गांधी नॅशनल पार्कमधील तिकीट दरवाढीचा निर्णय मागे; मुंबईकरांच्या संतापानंतर प्रशासन नरमलं

14 व्या वर्षी लग्न, सासरी सहन केला नाहक त्रास, 450 सिनेमांमध्ये काम करुनही झाला दुर्देवी अंत, कोण होती अभिनेत्री?

SCROLL FOR NEXT