पुणे

वारजेत एक लाखांचे ड्रायफ्रूट लंपास

CD

पुणे, ता. ३ : वारजे-माळवाडी परिसरात चोरट्यांनी ड्रायफ्रूटच्या दुकानातून चक्क बदाम, पिस्ता, काजू, अक्रोड आणि अंजीर चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी नरेशभाई अमराभाई चौधरी (वय ३७, रा. पॉप्युलरनगर, वारजे) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे वारजे परिसरात आरएमडी महाविद्यालयाजवळ ड्रायफ्रूट हाउस नावाचे दुकान आहे. चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री दुकानाचे शटर उचकटून काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि अंजिराची पाकिटे असे सुमारे एक लाख रुपये किमतीचे ड्रायफ्रूट चोरून नेले. याबाबत वारजे-माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी 1 वाजल्यापासून 'या' अधिकृत लिंकवर पाहता येईल रिझल्ट, यंदा कोण मारणार बाजी?

RBI New Rules 2026 : क्रेडिट कार्ड, यूपीआय ते एटीएम; १ मेपासून काय बदललं? थेट खिशावर परिणाम

IPL 2026: मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स; करो या मरो सामना, रोहित धोनी चर्चेत, पण प्रत्यक्षात कोण खेळणार? पाहा कशी असेल Playing XI

Maharashtra Weather Update : कोकणात ढगाळ तर विदर्भात विजांचा कडकडाट! मे महिन्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाची एन्ट्री; काय सांगतोय IMD चा अंदाज?

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

SCROLL FOR NEXT